उत्तर महाराष्ट्र

मनपाची तत्काळ कारवाई

व्यायाम यंत्रांवरील झाडाझुडपांची छाटणी ‘गांवकरी’ इम्पॅक्ट वडाळगाव : प्रतिनिधी दै. गांवकरी वृत्तपत्रात सोमवारी (दि.13 ऑक्टोबर) ‘उद्यान झाले कचर्‍याचे डेपो; प्रशासनाचे…

1 year ago

ऐन दिवाळीत कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट वाढले

सिडको : विशेष प्रतिनिधी ऐन दिवाळी सणाच्या अगोदर नवीन नाशिकमध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट वाढल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नागरिक…

1 year ago

अनधिकृत होर्डिंग्ज रडारवर; दिवाळी संपताच मोहीम

महापालिकेच्या जाहिरात-परवाना विभागाकडून कारवाई होणार नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने अनधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू…

1 year ago

दिवाळीत सिटीलिंकच्या बसफेर्‍या रद्द

सुट्ट्यांमुळे निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी व शालेय सुट्ट्यांच्या अनुषंगाने सिटीलिंकतर्फे शुक्रवारपासून (दि.17) शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या लक्षात घेता सिटीलिंकने…

1 year ago

दिवाळीवर राजकीय फीव्हरचा प्रभाव

इच्छुकांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी चढाओढ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे…

1 year ago

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी माजी सैनिक रस्त्यांवर

उपद्रव शोध पथकातील 20 जणांची नियुक्ती नाशिक : प्रतिनिधी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा ताण पायाभूत सोयी-सुविधांवर पडतो आहे.…

1 year ago

सिन्नरला कडवा योजनेचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने पाणीबाणी

स्टँडबाय ट्रान्स्फॉर्मरचा युद्धपातळीवर शोध; पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक संतप्त सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरणातील पाणीयोजनेचा ट्रान्स्फॉर्मर…

1 year ago

दिवाळीसाठी बाजारपेठेत गिफ्ट्स दाखल

भेटवस्तू देण्याचा ट्रेंड, दुकानांसमोर विविध ऑफर्सचे फलक नाशिक : प्रतिनिधी दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित…

1 year ago

दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

पुणे : एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड…

1 year ago

एसटी कर्मचार्‍यांना 6 हजारांची दिवाळी भेट : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकार्‍यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 year ago