मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम 15 ऑक्टोबरपर्यंत नाशिक : प्रतिनिधी द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या…
काळे कपडे घालून काँग्रेस नेते राहुल गांधींचा निषेध नाशिक : प्रतिनिधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौर्याच्या पाश्वर्र्भूमीवर…
मृत सहाशे दलघफू पाणी उचलता येणार; दहा कोटींचा खर्च नाशिक : प्रतिनिधी शहरात पाणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास अशावेळी गंगापूर धरणातील मृत…
महापालिका प्रशासन हतबल नाशिक : प्रतिनिधी शहरातील मिळकतदारांकडील थकबाकी तब्बल 990 कोटी 78 लाखांच्या घरात पोहोचली आहे. वारंवार आवाहन करूनही…
सिन्नरच्या पूर्व भागात गोणपाटात बांधून वासरे सोडून देण्याचे प्रकार सिन्नर : प्रतिनिधी गायीला ‘गोमाता’ म्हणून पूजणार्या ग्रामीण भागातच नर वासरांच्या…
गोदावरी उपसा योजनेला शासनाचा दिलासा; निधी तातडीने बँकेकडे वर्ग करण्याचे आदेश सिन्नर : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून सातबारा उतार्यावर कायम…
आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रकल्प अधिकार्यांची उपस्थिती सुरगाणा : प्रतिनिधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे कळवण येथील आठवडा बाजारात भव्य पारंपरिक रानभाजी…
298 पैकी अवघ्या 65 स्टॉलचीच विक्री नाशिक : प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवासाठी महापालिकेने शहरातील सहाही विभागांसाठी एकूण 298 गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात जूनपासून 2 सप्टेंबरपर्यंत 605.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील…
सिडको : प्रतिनिधी पंचवटी परिसरातील वाल्मीकनगर, सैलानी बाबा चौक येथील सुलभ शौचालयाजवळ एका घरावर छापा टाकून अमली पदार्थविरोधी पथकाने तीन…