नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात अकरा हजार पक्ष्यांचा किलबिलाट

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी निफाड तालुक्यातील खानगावथडी येथे 1911 मध्ये…

परंपरेने त्र्यंबकराजाच्या पालखीचे सीमोल्लंघन

न्या. भन्सालींच्या हस्ते गर्भगृहात महापूजा, शमीवृक्षाचे पूजन त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा…

नांदुरी-अभोणा रस्त्यावर कार दरीत कोसळली; डॉक्टर बचावले

कळवण : प्रतिनिधी कळवण तालुक्यातील नांदुरी-अभोणा मार्गावरील चिंचबारी परिसरात आज सकाळी अकराच्या सुमारास एक गंभीर अपघाताची…

संसरी गावात बिबट्याचा मुक्त संचार

ग्रामस्थांची वन विभागाकडे पिंजर्‍याची मागणी देवळाली कॅम्प : प्रतिनिधी संसरी गावात गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा मुक्त संचार…

तिघा टवाळखोरांनी चारचाकी गाड्यांच्या फोडल्या काचा

उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपींना त्वरित अटक करण्याची रहिवाशांची मागणी नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी विजयादशमीच्या…

जीएसटी दरात घट; वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल

सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने जीएसटीच्या दरात मोठी घट केल्यामुळे यंदा वाहन खरेदीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद…

वडनेर गेट परिसरात बिबट्या अखेर जेरबंद

नाशिकरोड : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून वडनेर गेट, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात धुमाकूळ घालणारा…

निफाडच्या 135 गावांत पीक नुकसानीचे पंचनामे

अतिवृष्टीमुळे 33 टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे होणार पंचनामे निफाड ः तालुका प्रतिनिधी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हातात…

तिवंधा चौकातील वाड्याची भिंत कोसळली; नागरिक भयभीत

जुने नाशिक : वार्ताहर शहरात शनिवारपासून कोसळणार्‍या जोरदार पावसामुळे तिवंधा चौक परिसरातील एका जीर्णावस्थेतील वाड्याची भिंत…

खचू नका, सरकार आपल्या पाठीशी

आमदार कांदे : नांदगावला अतिवृष्टीबाधित पिकांची पाहणी नांदगाव : प्रतिनिधी गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे…