संपादकीय

लहान बाळे खरंच सुरक्षित आहेत का?

बालकांचे शोषण हे जगभरात सातत्यपूर्ण चालूच असते. आपण व आपली बालके सुरक्षित वाढली, त्यांच्यासोबत एकही भयंकर शोषणाची घटना झाली नसेल…

6 months ago

पाच राज्यांच्या निकालांचा ‘अन्वयार्थ’

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. सर्वांना उत्सुकता होती ती, पश्चिम बंगालमधील निकालांची. यावेळची निवडणूक ही मोदी विरुद्ध दीदी अशीच…

6 months ago

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना गती देणारा हा मार्ग आता…

6 months ago

… हे तर उशिरा सुचलेले शहाणपण

महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर प्रभागापासून ते शहरात विविध समस्यांचा जो बोजवारा उडालेला होता, तो मार्गी लागेल, अशी अपेक्षा नाशिककरांची होती.…

6 months ago

मानवतेला काळिमा फासणारी घटना

महाराष्ट्र दिनाचा सूर्य मावळण्याआधीच दोन अल्पवयीनांवर झालेल्या भीषण अत्याचार आणि खुनांच्या घटनांमुळे पुणे जिल्हा हादरला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर…

6 months ago

गोदाकाठी वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ

शतकोत्तर परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ शुक्रवार(दि. 1 मे)पासून सुरू झाला. नाशिकच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या या…

6 months ago

वाणीभूषण, संस्कारभारती प.पू. श्री. प्रीतिसुधाजी म.सा.

भारत हा अध्यात्मप्रधान देश आहे. भारत वर्षात अनेक धर्ममत फलतात, फुलतात. परंतु, प्रेम आणि मैत्रीयुक्त मानवता धर्म हाच सर्व धर्मांचा…

6 months ago

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

संतांची भूमी मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य…

6 months ago

पंचायत राज : तळागाळातील लोकशाहीचा पाया

भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचे केंद्र राहिले…

6 months ago

महाराष्ट्राचा ‘अक्षर-जागर’ आणि आधुनिक वाचनक्रांती

आज (दि. 23) जागतिक पुस्तक दिन. 1995 मध्ये युनेस्कोने वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस ’जागतिक पुस्तक…

6 months ago