नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यावतीने बालभवन सानेगुरूजी कथामाला केै.रत्नाकर गुजराथी स्मृती बालनाट्य स्पर्धेचे 20,21,22 जानेवारी रोजी प.सा. नाट्यगृह येथे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत आयोजन केले आहे. या स्पर्धेचे आज शुक्रवार दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता उदघाटन होणार आहे. यात 20 जानेवारी सकाळी 9:30 -(गृहनाठाला सुट्टी-मोहिनीदेवी रूंग्ठा प्राथमिक विद्यामंदिर),सकाळी 10:50 – (आणि शाळा सुरू झाली- पुष्पावती रूंग्ठा हायस्कूल), 21 जानेवारी सकाळी 8:30(तुला इंग्रजी येते का?-वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल),सकाळी 9.45(पिढीजात- मनपा शाळा क्र.18),दुपारी 11 (आम्हाला पण शाळा पाहिजे- संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर, सिन्नर),दुपारी 12.15 ( मिशन मास्तर-महात्मा गांधी हायस्कूल, इगतपूरी), दुपारी 1.45 (रिले- रचना विद्यालय),दुपारी 3 (समिज्ञा बहुद्देशिय संस्था -बदला ),22 जानेवारी सकाळी 8 ( शोध स्वत:चा ते ज्ञान- श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम हायस्कूल) , सकाळी 9 ( माझे गीता रहस्य-दीपक मंडळ,सांस्कृतिक विभाग),सकाळी 10.15(अद्भूत बाग- एस्पॅलियर स्कूल, नाशिक),दुपारी 11.30 ( हॅम्लेट एक शोकांतिका- रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल),दुपारी 1 (खरच मोबाईल आहे का इतका गरजेचा – रविंद्र मंडळ संचलित प्राथमिक शाळा , बागवानपुरा),दुपारी 2 ( दुधावरची साय- र.ज चव्हाण गर्ल्स हायस्कूल) तीन दिवसात चौदा बालनाट्याचे सादकरीण विविध शाळांच्यावतीने करण्यात येणार आहे. तर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार 22 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता संपन्न होणार आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…