सिडको : प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूराजे नगर अजिंक्य व्हिलेज परिसरात पार्क करण्यात आलेली दुचाकी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली गुन्हेगारी कारवाया पुन्हा वाढीस लागल्या आहेत. अंबड पोलिसांनी गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठीतातडीने प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…