शहर बस सेवा सकाळी 10 वाजेपासून पूर्ववत
नाशिक :प्रतिनिधी
नाशिककरांच्या सुखकर, आरामदायी व सुरक्षित प्रवासासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सिटी लिंक बससेवा सुरू करण्यात आली..मात्र गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सिटीलिंक बसवरील चालक वाहकानी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे, वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात आल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. शहर वाहतूक बस सेवा सकाळी 10 वाजेपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तरी काही काळ अत्यावश्यक बस सेवा बंद राहिल्याने प्रवाशांची झालेल्या गैरसोयी बद्दल सिटी लिंक प्रशासन दिलगीर आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…