मुंबई :
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाल्यानंतर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने संपूर्ण देशात खळबळ माजवली आहे. या पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. अवघ्या सहा दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोअर्स जमवले. कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही मागे टाकले. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या देशातील युवकांवरील एका विधानामुळे खळबळ उडाल्यानंतर सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ट्विटर खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचसोबत केली होती. हा वाद वाढल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मात्र, तरुणांनी या वक्तव्याला तीव्र विरोध केला आणि परिणामी ‘कॉकरोच जनता पार्टी’ सुरू झाली.
‘Cockroach Party’s’ X-account closed in India
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…