नाशिक: प्रतिनिधी
टोळक्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश धनवटे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून आज सकाळी टोळक्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात गंगापूर रोड ते पंडित कॉलनी या रस्त्यावर आकाश धनवटे हा जात असताना अथर्व दाते याने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
पोलीस हल्लेखोर यांचा शोध घेत आहे.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…