मनमाड : आमिन शेख
धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे गेल्या 13 दिवसापासून आमरण उपोषण करणाऱ्या सहा तरुणांच्या समर्थनार्थ आज इंदुर पुणे महामार्गावर धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.सुमारे एक तास रस्ता रोको करण्यात आला.तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे आरक्षण आम्हाला दिले आहे तेच आरक्षण आम्हाला मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असुन जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता स्वस्त बसणार नाही आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे सहा तरुण आमरण उपोषण करत आहे गेल्या तेरा दिवसांपासुन त्यांचे उपोषण सुरू आहे त्यांच्या समर्थनार्थ आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले चोंडी जळगाव या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले इंदुर पुणे महामार्गावर हा रस्ता रोको करण्यात आला सुमारे तासभर हे आंदोलन करण्यात आले यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला…
भाकरी फिरवली नाही तर ती करपते. राजकारणात भाकरी फिरवण्याला फारच महत्त्व असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…
येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व येवला : प्रतिनिधी दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे…
सिन्नर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्या…
शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा सिन्नर : प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात…
भाजपाचे मुख्याधिकार्यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व…