क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर  क्रिकेटपटू अॅड्रयू सायमंडसचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नच्या निधनानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *