महाराष्ट्र

माजी खासदार समीर भुजबळ यांचे नांदगावला जोरदार स्वागत!

माजी खासदार समीर भुजबळ यांचे नांदगावला जोरदार स्वागत! गणेश मंडळाना भेट देऊन केली महाआरती…!

नांदगाव: आमिन शेख

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांचे आज नांदगावला जोरदार स्वागत करण्यात आले समीर भुजबळ यांनी नांदगाव शहरातील अनेक गणेश मंडळाना भेट देऊन महाआरती केली यावेळी महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.यावेळी तरूणांनी FIX MLA समीर भाऊ असे आशयाचे फलक धरून समीर भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.कालच्या या कार्यक्रमामुळे समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी करणार हे निश्चित झाले आहे त्या दृष्टीने त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता काम सुरू केले असुन सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. आगामी होणारी विधानसभा निवडणूक भुजबळ परिवाराकडून लढण्याचे संकेत आज समीर भुजबळ यांच्या दौऱ्यात स्पष्ट झाले आहेत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे  नांदगाव दौऱ्यावर आले होते नांदगाव शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देऊन समीर भुजबळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी तरुण महिला व पुरुष यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तरुणांनी समीर भुजबळ यांचे पोस्टर हातात धरून आपण fix mla आहे आणि आपण निवडणूक लढवावी अशी हाक दिली यावेळी समीर भुजबळ यांनी महिलांसोबत फोटो काढले आरती झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी काही काळ तरुणासोबत डान्स देखील केला.यावेळी समीर भुजबळ यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.

फिक्स एम एल ए पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष…!
समीर भुजबळ हे आज नांदगाव शहराच्या दौऱ्यावर आले असताना आज त्यांनी शहरातील गणेश मंडळाना भेटी दिल्या त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी त्यांचा फोटो असलेले बॅनर घेऊन तरुणांनी फिक्स एम एल ए असे पोस्टर हातात घेतले होते या पोस्टर ने सर्वांचे लक्ष वेधले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

8 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

8 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

8 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

8 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

8 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

8 hours ago