34839005 - water droplets falling into the hand
नाशिक: प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात पावसामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना आज घडली.
मौजे नळवाडी, ता. सिन्नर येथील शेतकरी खातेदार रामदास दगडु सहाणे वय अंदाजे 35 वर्ष हे आज दिनांक 16/5/2025 रोजी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस मध्ये विजेच्या तारेला शॉक बसून विहिरीत पडून मयत झाले आहे. आज सिन्नर तालुक्यातील भास,नलवाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
वसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणार्या पावसाच्या थेंबांमध्ये…
हा वर्षांपूर्वी आम्ही इतर कोणीही प्रवेश न केलेल्या एका क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली. भारतीय…
20 लाखांचा दंड; 403 जणांवर कारवाई नाशिक : प्रतिनिधी प्लास्टिक प्रकरणी छोट्या विक्रेत्यांवर पाच हजारांची…
21 मिळकतींसाठी एकही खरेदीदार नाही; सातबार्यावर नाव टाकणार नाशिक : प्रतिनिधी थकबाकी भरा, अन्यथा मालमत्तांचा…
कांदा उत्पादक शेतकर्यांची मागणी लासलगाव : वार्ताहर कांद्याच्या बाजारभावात होणारी घसरण लक्षात घेता गुजरात सरकारने…
मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश; केंद्राकडून मंजुरी नाशिक : प्रतिनिधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा…