नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
सिन्नर फाटा येथील शेतकरी संकुलामधील ताराचंद वाघवाणी यांच्या जय बजरंग मिठाई दुकानात सायंकाळी पाचच्या सुमारास खाद्यपदार्थ बनवताना गॅस सिलिंडरला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केले. अग्निशमन दलास त्वरित माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझवली. अग्निशमन दलाचे आर. एन. दाते, यू. आर. होरसे, एम. डी. भालेराव, शुभम भगत, विशाल निकम, प्रफुल्ल गायकवाड आदी नागरिकांनी आग विझवली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत हॉटेलचे नुकसान झाले.
Fire breaks out at a sweet shop in Sinnar Phata
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…