रस्त्याचाही बोजवारा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
दिंडोरी ः प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत रोंघाने पैकी जांभूळपाडा गावातील नागरिकांना अजूनही स्मशानभूमीविना उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे. येथील नागरिकांनी वेळोवेळी स्मशानभूमी व रस्त्याची मागणी करूनही अद्याप शासन किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही.
ऐन पावसाळ्यात गावात कोणी मृत झाले, तर त्याचे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. याबाबत जांभूळपाडा येथील उपसरपंच जयवंती वार्डे, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर घांगळे यांच्यासह ज्ञानेश्वर वार्डे, एकनाथ घांगळे, वामन भोये, नामदेव हाडस, युवराज जाधव, नंदू भोये आदींंनी स्मशानभूमी शेड व रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…