राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे
ओझर विमानतळावर स्वागत
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे राजपाल सी.पी. राधाकृष्णन हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधींची बैठक होणार आहे. यावेळी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी ओझर विमानतळावर राज्यपाल महोदयांची भेट घेत पुषपगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष . नरहरी झिरवळ , विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…
आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…
चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…
पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…
‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…
उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…