शनिवार, २९ एप्रिल २०२३.

 

वैशाख शुक्ल नवमी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“चांगला दिवस” चंद्र नक्षत्र – आश्लेषा/ मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क/सिंह.

 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भावंडांकडून अचानक लाभ होतील. पराक्रम गाजवाल. मंत्रासिद्धी होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पूर्वार्धात आर्थिक प्रगती होईल. अचानक खर्च वाढेल मात्र त्यातून पुढे लाभ होईल. कलाकारांना यश.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तरार्धात उत्तम लाभ होतील. आर्थिक उलाढाल वाढेल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पूर्वार्ध काहीसा संमिश्र आहे. नोकरीत चांगली बातमी मिळेल. मेजवानी मिळेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पूर्वार्ध संथ आहे. उत्तरार्धात उत्तम लाभ होतील. शेजाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणात यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पूर्वार्ध चांगला आहे. महत्वाची कामे पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. कायदा विषयक कामे मार्गी लागतील. नावलौकिक वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक तरतूद होईल. कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होऊ शकतात. यंत्र हाताळताना काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तरार्ध चांगला आहे. आध्यत्मिक प्रगती होईल. संतती कडून शुभ समाचार समजेल. प्रेमात यश.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. घरासंबंधीत मोठे निर्णय होतील. शत्रूचा पराभव होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. आर्थिक गती वाढेल. छोटे प्रवास कार्यसाधक ठरतील. प्रेमात यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभासाठी अनुकूल दिवस आहे. वडिलोपार्जित धन मिळेल. खनिज व्यवसायातून अकल्पित लाभ होतील.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

2 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago