| शुक्रवार, २७ मे २०२२. वैशाख कृष्ण द्वादशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० “आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे” आज ‘सौभाग्य’ योग आहे. चंद्र नक्षत्र – अश्विनी. चंद्र राशी ‘मेष’ मेष:- तुमच्याच राशीत आज चंद्र शुक्र युती होत आहे. प्राणयरम्य दिवस आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. वृषभ:- आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. व्यसने आणि प्रलोभने टाळा. मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मौल्यवान खरेदी होईल. कर्क:- आनंदी दिवस आहे. मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा. कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक घटना घडतील. सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्यापासून सावध रहा. स्त्री धन सांभाळा. तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. संधी चालून येतील. धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. तरीही दिवस आनंदात जाईल. मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल. छोटे मोठे चिंतेचे प्रसंग येतील. कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रसन्न वाटेल. मीन:- कलाकारांना उत्तम दिवस आहे. गायकांना नवीन संधी मिळतील. चैनीवर खर्च कराल. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…