मंगळवार, २६ जुलै २०२२.
आषाढ कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी, दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज वर्ज्य दिवस आहे” संत नामदेव पुण्यतिथी.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
मेष:- काही गूढ घटना घडतील. सूचक प्रसंग सामोरे येतील. योग्य सल्ला घ्या.
वृषभ:- कामाचे स्वरूप बदलेल. आधी ठरवलेले नियोजन चुकू शकेल. शब्दास जागावे लागेल.
मिथुन:- चंद्र तुमच्याच वर्षत आहे. त्याचा मंगळशी लाभ योग आहे. उत्तम दिवस आहे. दबदबा वाढेल.
कर्क:- भावंडांशी वाद नकोत. वारसा हक्काचे प्रश्न सामोपचाराने सोडवा. उष्णतेचे त्रास जाणवतील.
सिंह:- आजचा दिवस भरपूर यश देणारा आहे. आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. नवीन कार्याची मुहूर्तमेढ होईल.
कन्या:- सरकारी कामात अडथळे येतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
तुळ:- प्रसन्न सुटतील. अनेक नवीन उत्तरे मिळतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल.
वृश्चिक:- प्रतिकूल रवी, बुध, केतू अस्वास्थ्य निर्माण करतील. कामाला मर्यादा येतील. खर्चात वाढ संभवते.
धनु:- कुलदेवतेचे दर्शन घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. पती/पत्नीशी जुळवून घ्याल.
मकर:- योग्य सल्ला मिळेल. अनुकूलता वाढीस लागेल. आज महत्वाची कामे पूर्ण करा.
कुंभ:- चंद्र शुक्र युती आणि चंद्र मंगळ लाभ योग शुभ आहेत. कमी बोलावे. आर्थिक व्यवहार जपून करावेत. बाकी दिवस उत्तम आहे.
मीन:- जंगले/बगीचा यात वावर वाढेल. वाहन सुख मिळेल. खाणी संबंधित व्यवसायात लाभ होतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…