दीपिका पदुकोणला कन्यारत्न
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज कन्यारत्न प्राप्त झाले. शनिवारी दुपारी गोरेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या सोबत अभिनेता रणबीर सिंग आणि तिचे कुटूंबीय उपस्थित होते. या आधी 6 सप्टेंबर ला ती रणबीर सोबत सिद्धिविनायक मंदिरात पोचली होती. दीपिका हिने तिच्या प्रेग्नन्सी बाबत फेब्रुवारी मध्ये सोशल मीडियावर माहिती दिली होती.