नाशिक

खरातला न्यायालयीन कोठडी

आज पुन्हा कोर्टात हजर करणार

नाशिक : प्रतिनिधी
सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दुसर्‍या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपीला आज (दि. 9) पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. यावेळी सरकारी वकील शैलेंद्र बागडे, आरोपीचे वकील सचिन भाटे आणि प्रकरणाचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी न्यायालयात उपस्थित होते. सुनावणी न्यायमूर्ती श्रीमती बी. एन. ईचपुराणी यांच्या न्यायालयात पार पडली. दुसर्‍या गुन्ह्यात कोठडी मिळाल्यामुळे अशोक खरात याला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी एसआयटीकडून पुन्हा आरोपीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Kharat remanded in judicial custody, will be produced in court again today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

7 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

14 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

19 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

23 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

28 minutes ago

मधमाशी : जीवसृष्टीतील सर्वोत्तम वरदान

आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…

33 minutes ago