नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयाच्या मार्गावर आहेत. येथे भाजपाचे उमेदवार नागो गाणार हे पराभवाच्या छायेत आहेत. भाजपा उमेदवारापेक्षा सुधाकर आडबाले यांना दुप्पट मते मिळाली आहेत. भाजपा उमेदवाराचा पराभव निश्चित असल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला असून, नागपूरमध्ये फडणवीस यांची जादू चालली का नाही? असा सवाल केला. सुधाकर आडबाले यांना 13 हजार मते मिळाली. ना. गो गाणार यांच्यापेक्षा सात हजार मतांची आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये एकूण 22 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 19 उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…