नाशिक: प्रतिनिधी
शहरातील काही हिंदुत्ववादी संघटना लव्ह जिहाद विरोधात आज मोर्चा काढणार आहे, तर दुसरीकडे आफताब पूनावालासह सर्व बलात्कार्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने शहरात फलकबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय शहरभर चर्चेला जात आहे तर दुसरीकडे शहरातील पोलीस दलावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकल हिंदू समाज नाशिकच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाची चर्चा सुरू आहे. आपल्या प्रेयसीचा खून करून त्याचे तुकडे करून फेकून देण्याचा प्रकार हा अत्यंत निषेधार्थ असून समाजातील सर्व क्षेत्रातून त्याचा निषेध होत आहे. तसेच त्याला फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान या मुद्द्यावरून काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…