गणेशगावला शेतकरी युवकाचा खून

दिंडोरी तालुकयात खुनाची मालिका सुरुच
गणेशगावला शेतकरी युवकाचा खून
दिंडोरी : प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात सध्या खुनाची मालिका सुरु असताना आज पुन्हा गणेशगाव येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत असे की दिंडोरी तालुक्यात सध्या अनेक दिवसा पासून कुठेना कुठे खून होत असून तालुक्यातील नानशी  खुनाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा गणेशगाव येथिल शेतकरी असलेला युवक ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ (40) याचा अज्ञात इसमाने खून करून शेतातील घरा समोरील  रात्रीच्या वेळेस मृतदेह  टाकून दिले आहे. घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास दिंडोरी पोलिस करीत आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

12 hours ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

12 hours ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

12 hours ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

12 hours ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

13 hours ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

13 hours ago