सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. आजच्या सूर्योदयाने नवीन वर्ष सुरू झाले आहे. हा सूर्य आपल्या प्रत्येकासाठी नव्या अपेक्षा, नव्या संधी आणि नव्या सुरुवातीची वेळ देत असतोे. सूर्योदयासोबत उत्साह, विश्वास, आनंद अशा विविध संकल्पनांचा आरंभ या नववर्षाच्या प्रारंभी सर्वत्र दिसत असतो. ‘हम होंगे कामयाब मन में है विश्वास’ या गीताची पदोपदी आठवण व स्मरण करीत गंगापूर धरणानजीक बोट क्लबवर अरुणोदयाच्या साक्षीने नववर्षाचे स्वागत करताना नागरिक. (छाया : सोज्वळ साळी)
New year, new hope, new resolution न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…