बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा
नाशिक: काँग्रेस मधील अंतर्गत कलह विकोपाला पोचला आहे, सत्यजित तांबेच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पटोले यांच्यावर आरोप केले, बाळासाहेब थोरात यांनी देखील हाय कमांड ला पत्र लिहून मनातील खदखद बोलून दाखवली, त्यानंतर आज
बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत कलह विकोपाला पोचला असून दिल्ली हायकामंड काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे,
नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असे उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे,
दरम्यान यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आपल्यापर्यंत आला नाही, ते गेल्या काही दिवसांपासून आपल्याशी बोलत नसल्याचे पटोले म्हणाले
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…