देवळाली कॅम्पला प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी

देवळाली कॅम्प येथे सुरू असलेल्या लष्करी प्रशिक्षण दरम्यान बॉम्ब गोळे लोड करीत असताना स्फोट होऊन 2 अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.  तोफेचा गोळा लोड करीत असताना ही घडली, गोविंद सिंग आणि सैफत शीत अशी या अग्निवीरांची। नावे आहेत, या बाबत देवळली पोलीस तपास करत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

फडणवीसांचाही होणार होता ’गेम’ : जरांगेंचा दावा

मुंबई / जालना : प्रतिनिधी कथित पाचशे कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

13 minutes ago

’समृद्धी’वरून मुंबईला निघताय? आधी ब्लॉकच्या वेळा पाहा!

♦ भरवीर ते इगतपुरी इंटरचेंज 11 दिवस वाहतूक निर्बंध ♦ दिवसातून तीन वेळा एक तास…

19 minutes ago

500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी करणार तपास

गृहमंत्री फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष पथक स्थापण्याचे आदेश मुंबई : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील…

28 minutes ago

चक्रीवादळ ‘अर्नाब’चा धोका वाढला

 इस्रोने टिपले रौद्ररूप, आंध्र किनारपट्टीकडे झेप नवी दिल्ली : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात घोंघावणार्‍या चक्रीवादळ ’अर्नाब’…

39 minutes ago

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

21 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

21 hours ago