आ.कांदे यांच्या पुढाकाराने बाराशेवर उमेदवारांच्या मुलाखती नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या उत्तम संधी…
Category: उत्तर महाराष्ट्र
मालेगावात सुविधांच्या दुरवस्थेविरोधात ‘भिक मांगो’
गुळबाजार, सरदार चौक परिसर बंद; मनपा प्रशासनाच्या कारभारावर संताप मालेगाव : प्रतिनिधी शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या…
अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
महिलेची 78 लाखांची फसवणूक सातपूर : प्रतिनिधी अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका…
बाजार समितीत मूलभूत घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
पंचवटी : प्रतिनिधी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असून, मूलभूत सुविधांचा पुरता…
लिफ्ट दिली, कारमध्ये बसवले अन् चाकूच्या धाकाने दागिने लुटले
महिलेला रस्त्यात उतरवून तिघे पसार; 45 हजारांचे दागिने लंपास सिन्नर : प्रतिनिधी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 60…
वडाळा-पाथर्डी रोड परिसरात दुकानात चोरी
कलानगर चौकातील सुदर्शन मेडिकलचे शटर वाकवून ऐवज लंपास सिडको : प्रतिनिधी वडाळा-पाथर्डी रोडलगतच्या परिसरात सलग दुसर्या…
इगतपुरीजवळ दुरांतो एक्स्प्रेसवर दगडफेक
संशयिताला अटक; 24 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी इगतपुरी : प्रतिनिधी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर इगतपुरी-कसारा घाट परिसरात दगडफेक…
…अन् आ. आहिरे भात आवणीत तल्लीन
राजकीय आखाड्यातून थेट बांधावर नाशिक : प्रतिनिधी राजकीय आखाडा गाजवणार्या देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे या…
टेंडरची वाट मोकळी होणार
महापौरांच्या निर्णयामुळे दिलासा नाशिक : प्रतिनिधी प्रशासकीय राजवटीत प्रशासनाने विविध विभागांकडून राबवल्या जाणार्या निविदांसाठी स्वतंत्र टेंडर…
रस्त्याअभावी उगावच्या विद्यार्थी, शेतकर्यांचे हाल
संताप : शेतीची कामे ठप्प; कांदा सडतोय, रुग्णांना उपचार मिळेना निफाड : तालुका प्रतिनिधी येथून जवळच…