मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे  विधानपरिषद सदस्यत्वाचाही उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याचे   फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील   महाविकास आघाडी सरकार कोसळल आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यानंतर  अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत सत्ता नाट्याला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे राज्याचे नवीन सरकारच्या सत्तास्थपनेचा  मार्ग मोकळा झाला आहे.

Ashvini Pande

Recent Posts

पाच हजारांची लाच घेताना पोलीस जाळ्यात

नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…

32 minutes ago

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा नाशिक दौरा रद्द

नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…

9 hours ago

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…

23 hours ago

शिंदे टोलनाक्यावर कारला आग

शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…

1 day ago

मनपा आयुक्त पदाबाबत मोठा ट्विस्ट, कार्डिलेची बदली रद्द, मनीषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…

1 day ago

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक

दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…

1 day ago