दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मडकीजांब,रासेगाव, उमराळे,जांबुटके, निळवंडी या गावांना वादळी वार्यासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे द्राक्ष,गहु, कांदा आदींसह शेतीमालाचे नुकसान झाले आहे. अचानक वादळी वा-यासह आलेल्या पावसामुळे शेतकर्यांची तारांबळ उडाली. वादळामुळे निळवंडी येथे भोपळ्याचा बाग कोलमडून पडला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडल्याने मडकिजांब, इंदोरे या गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…