सिन्नर तालुक्यात विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यात पावसामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना आज घडली.

मौजे नळवाडी, ता. सिन्नर येथील शेतकरी खातेदार रामदास दगडु सहाणे वय अंदाजे 35 वर्ष हे आज दिनांक 16/5/2025 रोजी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस मध्ये विजेच्या तारेला शॉक बसून विहिरीत पडून मयत झाले आहे. आज सिन्नर तालुक्यातील भास,नलवाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

प्रचार- प्रसार प्रभाव

- राजेश शिरभाते एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे…

1 minute ago

अन्नासाठी दाही दिशा… विकासाच्या दाव्यांमागचे कुपोषणाचे वास्तव

देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…

18 minutes ago

चिनी कुरापती

तिबेटच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश आमचाच आहे, असा दावा चीन करत आला आहे. चीनने…

25 minutes ago

शहरात धर्मध्वजारोहणाची तयारी पूर्ण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणार्‍या…

38 minutes ago

कर थकबाकीचा डोंगर हजार कोटींच्या पार

1,245 कोटींपैकी अवघी 191 कोटींची वसुली पाच महिन्यांत वसुलीचे आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील घरपट्टी…

46 minutes ago

सुरळीत वाहतुकीसाठी समांतर मार्ग महत्त्वाचा

उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन नाशिक : प्रतिनिधीं नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती…

57 minutes ago