सिडको : वार्ताहर
कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित मजहर अन्वर खान याने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांना व तिला मारून टाकण्याची धमकी देऊन त्रंबक रोडवरील एका हॉटेलवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…