विवाहितेने दोन मुलांसह संपविले जीवन

विवाहितेने दोन मुलांसह संपविले जीवन
दिंडोरी  : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे एका विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेततळ्यात उडी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अश्विनी मुळाणे (31)  विराज आणि सिद्धेश अशी मृतांची नावे आहेत. चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण येथील माहेर असलेल्या या विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती अर्जुन सुदामा मुळाणे आणि दीर, सासू यांनी पैशांसाठी छळ केल्यामुळे या छळाला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *