सातपुर: सिद्धार्थ लोखंडे
अशोकनगर येथील शाश्वत बार मध्ये श्रमिकनगर येथील तिघा जणानी पैसे मागीतल्याच्या रागातून
वेटर असलेल्या नितीशकुमार सिन्हा यांना काल रात्री 10 च्या सुमारास मारहाण केल्याची घटना घडली.नितीशकुमार घरी आला असता आज सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्याचे आपला भाऊ मनिषकुमार यास सांगितले.मनिषने त्यास तात्काळ जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखवले.मात्र तेथून त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी सांगितले.जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
मयत नितीशकुमार हा मनसेचे पदाधिकारी सचिन सिन्हा यांचा मावसभाऊ होता.त्यामुळे सिन्हा परिवारावर एन दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती कळताच मनसे ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख यांनी सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात काम चालु आहे
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…