नीट परीक्षेचा अर्ज करण्यासाठी 20मेपर्यत मुदतवाढ

नाशिक ः प्रतिनिधी
नीट परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.ज्यामुलांनी नीट परीक्षेसाठी अद्याप ऑनलाईन अर्ज केले नाही अशांना प्रवेशअर्जासाठी 20मे पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एन.टी.ए.)कडून सांगण्यात आले आहे. (उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत स्वायत्त संस्था) राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेसाठी नोंदणीसाठी अंतिम तारीख पुढे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नीट(UG)-चे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख परीक्षा अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख 20 मे (रात्री 09:00 पर्यंत) नीट (UG 20 मे (11:50 पर्यंत)
ज्या महिला उमेदवारांना अAऋचड संस्थांमध्ये बी.एस्सी (नर्सिंग) कोर्स 2022 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी देखील NEET (UG)- 2022 साठी अर्ज करणे आवश्यक आहे. वेबसाइट https // द्वारे ऑनलाइन neet.nta.nic.in/अधिक तपशिलांसाठी,AFMS संस्थांबाबत, उमेदवार.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *