मुंबई:
असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचं कारण समजू शकलेले नाही. आज सकाळी त्यांच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली, या घटनेने चित्रपट सृष्टी हादरली आहे, याबाबत पोलीस तपास करत आहे,त्यांनी १९४२ अ लव्ह स्टोरी, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले होते
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…