नाशिक

ठाकरे गटाकडून पाकिस्तानी ध्वजाची होळी

नाशिक : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरले असून पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. धर्म विचारुन गोळ्या घातल्या.या क्रुर आणि अमानुष हाल्याचा नाशिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध करत शालिमार चौक नाशिक येथे आदोलंन करत संतप्त शिवसैनिकांनी पाकीस्थानच्या ध्वजाची होळी केली.  शिवसेना,अंगीकृत संघटना पदाधिकारी वशिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago