नाशिक” पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35 हजाराची लाच घेताना नांदगाव येथील पोलिसाला रांगेहात पकडण्यात आले, सुरेश सांगळे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे, नांदगाव पोलिसांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला होता, तो सोडवण्यासाठी। 35 हजारांची लाच शेळके यांनी मागितली होती, ती स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले, पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पळशीकर,प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली, पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अपर अधीक्षक नारायण न्ह्यालदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली,
News by,,, devyani sonar
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…
View Comments
पोलीस कर्मचारी शेळके आहे की सांगळे आहे,
मी अक्षय शेरेकर p s i मनोज वागणारे याचसाठी ती 35 हजाराची मागणी होती मुख्य आरोपी मनोज वाघमारे आहे त्यांनी माझा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35 हजार लाचेची मागणी केली व गुन्हा न दाखल करण्यासाठी माझ्याकडून रोख रक्कम एक लाख रुपये घेतले