पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा .
मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर बऱ्याच भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सध्या सुरु असणाऱ्या हत्ती नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर पाऊस सुरु झाला असतानाच हवामान खात्यानंही मुंबईसह राज्यात पुढचे 4 दिवस पावसाचा इशारा दिला.आहे मुंबईसह (Mumbai) बहुतांश जिल्ह्यात पुढील चार दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…