अपूर्व हिरे यांनी बांधले शिवबंधन, ठाकरे गटात दाखल

नाशिक: प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीतून ठाकरे गटात  अडव्यय हिरे यांनी प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटात थांबलेले अपूर्व हिरे यांनीही आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वी त्यांचे वडील प्रशांत दादा हिरे हे शिवसेनेत होते. आता प्रशांत हिरे यांच्या दुसऱ्या पिढीने शिवसेनेत प्रवेश केला आहे. अपूर्व हिरे यापूर्वी भाजप, नंतर अजित पवार गट आणि आता शिवसेनेत दाखल झाले आहेत  नाशिक पश्चिम मतदार संघातून त्यांनी अजित पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला असून येथून सीमा हिरे यांना उमेदवारी देखील जाहीर झाल्याने अपूर्व हिरे यांनी थेट ठाकरेंची भेट घेत शिवबंधन बांधल्याने आता राजकीय घडामोडी ना वेग आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

20 seconds ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago