नाशिक प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित स्वररंग 2022 कर्मवीर रावसाहेब थोरात सभागहाबाहेर नाव नोंदणी साठी विद्यार्थी गर्दी करत आहे.
नृत्य स्पर्धा,नाट्य स्पर्धा,संगीत स्पर्धा,ललित कला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, लिटरेचर स्पर्धा इ स्पर्धा घेण्यात येणार आहे
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…