नाशिक

मोनाली गांगुर्डे यांनी काढलेली देवीची हुबेहूब आकर्षक रांगोळी.

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री कालिकामाता मंदिरात कलाशिक्षिका मोनाली गांगुर्डे यांनी सलग 40 तासांत देवीची 5 बाय 6 फुटांची काढलेली देवीची हुबेहूब आकर्षक रांगोळी. त्यांना यासाठी विद्यार्थी पूनम शेवाळे, कामिनी झिंजुरके, रेखा म्हसदे, विवेक आंबेकर यांनी सहाय्य केले.

Editorial Team

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago