राशी भविष्य

सोमवार, १२ डिसेंम्बर २०२२.

हेमंत ऋतू.

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज उत्तम दिवस आहे.” घबाड संध्याकाळी ६.४९ पर्यंत.

चंद्र नक्षत्र – पुष्य

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज घरा संबंधित महत्वाचे निर्णय होतील. शत्रूचा त्रास जाणवेल. मौल्यवान खरेदी कराल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. सौख्य लाभेल. यशासाठी काही काळ वाट बघावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मन स्थिर ठेवा. उपासना करा. मोजके बोला.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ध्यान धारणेने लाभ होतील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. प्रलोभने टाळा. गुरू सन्निध लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. प्रगतीत अडथळे येऊ शकतात. काळजी घ्या. धार्मिक पर्यटन घडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभेल. नात्यात लाभ होतील. छंद जोपासले जातील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सरकारी कामे मार्गी लागतील. कोर्ट कचेरीत यश मिळेल. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो. पित्याशी मतभेद होऊ देऊ नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. क्लेशदायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलताना काळजी घ्या. विनाकारण दोषारोप होऊ शकतात. संयम ठेवा. जोडीदाराशी वाद नकोत.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रगती होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नियोजन चुकू शकते. महत्वाचे निर्णय लांबणीवर पडतील. काळजीपूर्वक काम करा. संततीची काळजी वाटेल.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago