– आशा नवले
माणसांनी नेहमी एकटेपणा बरोबर मैत्री करावी. म्हणजे त्याला कशाचे दुःख होत नाही. एकटे असताना माणूस अनेकदा स्वताशीच बोलत असतो. तोच असतो वक्ता आणि तोच असतो श्रोता. तोच असतो परीक्षक आणि तोच असतो परीक्षार्थी. माणसात किती राहणे आवडली तरी प्रत्येकाला एकांत प्रिय असतो.मग काही वेळा साठी असो नाही तर कायमचा. प्रत्येकाची एकटे राहण्याची कारण वेगवेगळी असतात. म्हणून एकटा राहणार माणूस हा माणूस घाणा असतो असे नाही. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आजूबाजूला असलेल्या वाता वरणा नुसार घडत जाते. जन्मापासून अनेक गोष्टीचा सामना करत असतो. त्यातून त्याचे रूप समाजाला दिसत असते. पण न दिसणारे एक रूप प्रत्येकाचे असते. ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला स्वतःलाच माहिती असते. एकटे असताना ते त्याला आवडते. कोणता नकली मुखवटा धारण न करता तो जसा आहे तसा स्वतः समोर येतो म्हणून माणसाला एकांत आवडतो. मन दुःखी आहे पण चारचौघात रडता येत नाही म्हणून बंद पापण्या आड तो अश्रू लपवतो. पण तोच एकटा असताना ओक्साबोक्शी रडतो. कोणी मन दुखावले त्याला जाब विचारता येत नाही मग स्वतःच स्वताला प्रश्न करत राहतो. त्याचे उत्तर स्वतःच शोधतो. म्हणून एकांतसुद्धा छान मित्रच असतो.
Solitude
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…