सटाणा : तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बागलाणचे भूमिपुत्र अॅड. रवींद्र पगार यांच्यावर मूळगावी उत्राणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बोरसे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार संजय चव्हाण, राशप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, दिलीप खैरे, अॅड. आर. के. बच्छाव, डॉ. विलास बच्छाव, सुनील मोरे, लालचंद सोनवणे, विष्णुपंत म्हैसधुणे, राजेंद्र सोनवणे, केशव मांडवडे, कौतिक पगार, विजय पगार, अविष्कार भुसे, हेमलता पाटील, खेमराज कोर आदींसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. पगार यांनी शहरासह ग्रामीण भागात व्यापक जनसंपर्क जोपासला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आकाश पगार यांचे ते वडील होत.
Adv. Ravindra Pagar’s funeral held at Utrane
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…