राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये महापूर; अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती

46 जणांचा मृत्यू, 105 भारतीय बेपत्ता काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळमध्ये महापुराने विध्वंस झाला आहे. रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे…

2 months ago

साखरेच्या सत्तरीने केंद्र सरकार धास्तावले

नाशिकमधून कांदा एक्स्प्रेस, महागाई नियंत्रणासाठी कठोर पावले नवी दिल्ली : प्रतिनिधी ऐन सणासुदीच्या काळात कांदा आणि साखरेच्या दरांमध्ये मोठी वाढ…

2 months ago

तामिळनाडू सरकार नवजात बालकांना सोन्याची अंगठी देणार

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सेवांचा लाभ लोकांनी घेण्यासाठी आणि त्यावरील लोकांचा विश्वास वाढावा यासाठी नवी योजना आणली आहे. तामिळनाडूमध्ये सरकारी…

2 months ago

‘जेन-झी’साठी भाजपची विशेष ‘सुपर 5’ टीम

पंतप्रधान मोदींची नव्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने युवा पिढी (जनरेशन झेड) अर्थात ‘जेन-झी’शी थेट संवाद…

2 months ago

तरुणांनी राजकारणाकडे ‘मिशन’ म्हणून पाहावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला ‘जेन-झी’शी संवाद नागपूर/मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर ’मंथन फॉर…

2 months ago

फुटीच्या निर्णयासाठी आमच्याकडे अधिकार!

शिवसेनेच्या सुनावणीत टिप्पणी; ठाकरेंचा युक्तिवाद संपला नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात काल…

2 months ago

‘जंतर-मंतर’वरील कारवाईच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती

नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्लीतील जंतर-मंतर आणि देशाच्या इतर भागांमध्ये अलीकडेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेला हिंसाचार आणि पोलिसांकडून…

2 months ago

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

लखीसराय : बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील ’अशोक धाम’ येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे;…

3 months ago

सरकार चर्चेस तयार, पळ काढू नका!

संसदेतील कोंडीवर अमित शहा यांचे विरोधकांना थेट आव्हान नवी दिल्ली : प्रतिनिधी दिल्लीत विद्यार्थ्यांवरील गोळीबार, राम मंदिर देणगी चोरी आणि…

3 months ago

कर्करोग हा अधिसूचित आजार घोषित करा

सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश; देशभरात एकसमान आरोग्य धोरण असावे नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित…

3 months ago