उत्तर महाराष्ट्र

खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

शहरात उद्योग कसे येणार? सरकारला सवाल नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने आणि सुरक्षित टप्प्यावर आणण्याची गरज आहे. नाशिकच्या…

4 months ago

205 ग्रा.पं. अधिकारी-कर्मचार्‍यांना प्रगती योजनेचा लाभ

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (136), जिल्हा शाखा नाशिकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, नाशिक जिल्ह्यातील 205…

4 months ago

महसूल विभागातील 13 अधिकारी-कर्मचार्‍यांचा गौरव

उत्कृष्ट कामगिरीची दखल; नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीकडून निवड नाशिक : प्रतिनिधी महसूल विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या नाशिक विभागातील…

4 months ago

मालेगावात 80 मीटर तिरंग्यासह रॅली

700 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; देशभक्तीचा जयघोष मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव महापालिकेतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गुरुवारी (दि. 13) शहरातून भव्य…

4 months ago

डास मारण्यासाठी तलवार चालवू नका!

मुंढे यांच्या नेतृत्वातील ’एफडीए’ला मुंबई हायकोर्टाने सुनावले मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आणि आयुक्त…

4 months ago

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगा रॅली

पंचवटी : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्य पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुरुवारी (दि. 13) पूर्व विधानसभा मतदारसंघातून…

4 months ago

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या फुलशेतीला पुन्हा बहर

नाशिक : प्रतिनिधी द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादनासाठी देश-विदेशात ओळख निर्माण करणार्‍या नाशिक जिल्ह्यात एकेकाळी निर्यातक्षम फुलशेतीला मोठी चालना मिळाली…

4 months ago

मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवर पोलिसांची कारवाई; 38 जणांवर गुन्हे

सिडको : प्रतिनिधी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व…

4 months ago

खेडभैरव परिसरात वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

6 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त; सहा संशयितांना अटक घोटी : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या विहिरी व नदीपात्रातून वीजपंप चोरी करणार्‍या टोळीचा…

4 months ago

रामकुंड परिसरात श्रावणी सोमवार, शनिवारी वाहनांना प्रवेशबंदी

सिडको : प्रतिनिधी श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर आणि रामकुंड परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी विशेष…

4 months ago