पुरातून एकाच कुटुंबातील 15 जणांना वाचवण्यात यश

पिंप्रीसदोजवळ नदीला पूर; प्रशासन, पोलिसांचे थरारक रेस्क्यू इगतपुरी : प्रतिनिधी पिंप्रीसदो नदीला आलेल्या भीषण पुरामुळे नदीकाठी…

इगतपुरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

240 मिमी पावसाची नोंद; भावलीजवळील पूल पाण्याखाली इगतपुरी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच…

ओझरमध्ये बाणगंगा नदीला दुसरा पूर

ओझर : वार्ताहर ओझर आणि ओझर टाउनशिपसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन…

‘नांदूरमध्यमेश्वर’मधून 55,778 क्यूसेकचा विसर्ग

गोदावरीला महापूर, वाहतूक ठप्प, वीटभट्ट्या पाण्याखाली, स्मशानभूमीत शिरले पाणी निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून…

शहरात डेंग्यूचा दररोज एक रुग्ण तीन आठवड्यांत 22 जण बाधित

नाशिक : प्रतिनिधी शहरात पावसाळा सक्रिय होताच जुलैच्या 21 दिवसांतच डेंग्यूसदृश आजाराचे 238 रुग्ण आढळले होते.…

सिन्नरमधून निसटलेली बेहनवाल टोळी नारायणगावात अटकेत

सिडको : विशेष प्रतिनिधी जयभवानी रोड परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी फरार झालेल्या विजय…

बिटको रुग्णालयात आरोग्य सेवांचा बोजवारा; प्रभाग सभापतींची अचानक पाहणी

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबत सातत्याने येणार्‍या तक्रारींची दखल…

गंगापूर रोड परिसरात चोरी, गुंडगिरी व अमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर अंकुशाची मागणी

प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक व नागरिकांचे गंगापूर पोलिसांना निवेदन सातपूर : प्रतिनिधी गंगापूर रोड परिसरातील…

16 कोटींचे समाज ‘कल्याण’ कोणासाठी?

कौशल्य विकास योजनेच्या कारभारावर गामणेंचे बोट नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागांतर्गत शहरातील महिलांना स्वयंरोजगारासाठी…

संततधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला…