आदित्य ठाकरे रविवारी नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी शिवसेना उपनेते तथा आमदार आदित्य ठाकरे येत्या रविवारी (दि. 24) नाशिक दौर्‍यावर येत…

थाटामाटाला फाटा नोंदणी विवाहाकडे कल

नाशिक : प्रतिनिधी महागाई, वाढता विवाह खर्च आणि साधेपणाला मिळणारे प्राधान्य यामुळे आता अनेक जोडपी पारंपरिक…

त्र्यंबकेश्वरसाठी गौतमी गोदावरीतून वाढीव पाणी

नाशिक : विशेष प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर व परिसराचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय…

राज्यात रक्ताची तीव्र टंचाई

नाशिक : प्रतिनिधी राज्यात सध्या गंभीर रक्तटंचाई निर्माण झाली असून, थॅलेसेमियाग्रस्त मुलांसह अपघातग्रस्त, कर्करोग रुग्ण, हृदयविकार…

बालमृत्यू प्रकरणांवर जि. प.ची कारवाईची तयारी

निष्काळजी यंत्रणेला कारणे दाखवा नोटीस, प्रतिभा संगमनेरे यांचा इशारा नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात…

विधान परिषदेसाठी 9 ठिकाणी मतदान केंद्रे

प्रशासनाचे नियोजन : 18 जूनला मतदान, 22 ला मतमोजणी नाशिक : प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी 18…

कृषी विभागाचा होणार कायापालट!

अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कौशल्य विकासासाठी विशेष कक्ष स्थापन मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्य शासकीय अधिकारी आणि…

सिडकोतील भाजी मार्केटमध्ये कोयता फिरवत दहशत

सराईताविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा दाखल सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको भागात…

बोरगाव चिखलीत दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

सुरगाणा : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगावजवळील चिखली येथे हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात…

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

टंचाईच्या अफवांमुळे गर्दी; जिल्हाधिकार्‍यांकडून संयमाचे आवाहन नाशिक : प्रतिनिधी इंधन दरवाढ आणि संभाव्य टंचाईच्या चर्चेमुळे नाशिक…