नाशिकचे महापौर आरक्षण या प्रवर्गासाठी राखीव

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर पदाचे आरक्षण कोणते निघते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज राज्यातील 29 महापालिका साठी मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. नाशिक महापालिकेचे आरक्षण    खुल्या       प्रवर्गासाठी निघाले आहे. आता महापौर कोण होणार याबाबत कमालीचीउत्सुकता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेत 122 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने72 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली आहे. शिंदे गटाला 26 तर ठाकरे गटाने 15 जागा मिळवल्या, भाजपला निर्विवाद पुन्हा सत्ता दिल्याने नाशिकमध्ये भाजपचा महापौर होणार आहे. महापौर पदासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात येणार आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago